बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना शुल्कमाफी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नव्याने नोंदणी करण्यासाठीच्या तसेच नवे नोंदणी चिन्ह देण्याच्या शुल्कात माफी देण्यात आली आहे. ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नोंदणी करण्यासाठीच्या शुल्क माफीचा जीएसआर-525 (E) 2 ऑगस्ट 2021 बघण्यासाठी इथे क्लिक करा.