कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने दुपारी 1 वाजता जारी केलेल्या हवामानविषयक पत्रकात वर्तवली आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

facebook link:  https://www.facebook.com/India.Meteorological.Department/videos/187214956566356

 

(अधिक तपशीलासाठी इथे क्लिक करा)