Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सध्या देशात रुग्ण बारे होण्याचा दर 98.49%

गेल्या 24 तासांत देशभरात 13,166 नव्या रुग्णांची भर

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 32.04  लाखांपेक्षा अधिक मात्रा (32,04,426) देण्यात आल्या, त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 176.86 कोटींच्या वर (1,76,86,89,266) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

एकूण 2,02,13,293 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,01,276
2nd Dose 99,62,746
Precaution Dose 41,35,783
FLWs 1st Dose 1,84,08,963
2nd Dose 1,74,33,944
Precaution Dose 61,28,356
Age Group 15-18 years 1st Dose 5,44,55,055
2nd Dose 2,57,73,304
Age Group 18-44 years 1st Dose 55,13,27,690
2nd Dose 44,13,19,344
Age Group 45-59 years 1st Dose 20,21,95,164
2nd Dose 17,95,18,149
Over 60 years 1st Dose 12,63,44,721
2nd Dose 11,18,29,654
Precaution Dose 94,55,117
Precaution Dose 1,97,19,256
Total 1,76,86,89,266

 

गेल्या 24 तासात, 26,988  रुग्ण बारे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,22,46,884. इतकी झाली आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.49% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 13,166 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

सध्या देशात कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,34,235 इतकी आहे. देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.31% इतके आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 10,30,016 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारतात आतापर्यंत 76.45 कोटींपेक्षा अधिक  (76,45,99,181) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या देशात साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर  1.48% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर  1.28% इतका आहे.

Exit mobile version