Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात देशभरात 7,554 नवे कोविड रुग्ण

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली, 85,680 वर आली

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 8 लाखांपेक्षा अधिक मात्रा (8,55,862) देण्यात आल्या  आहेत त्यामुळे आतापर्यंत देशातील लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 177.79 कोटींच्या वर (1,77,79,92,977) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक  अहवालात म्हटले आहे.

एकूण 2,05,01,806 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,01,654
2nd Dose 99,68,740
Precaution Dose 41,86,679
FLWs 1st Dose 1,84,09,677
2nd Dose 1,74,45,792
Precaution Dose 62,54,208
Age Group 15-18 years 1st Dose 5,49,28,343
2nd Dose 2,81,84,270
Age Group 18-44 years 1st Dose 55,19,32,210
2nd Dose 44,51,55,748
Age Group 45-59 years 1st Dose 20,22,93,199
2nd Dose 18,03,66,630
Over 60 years 1st Dose 12,64,28,876
2nd Dose 11,23,38,844
Precaution Dose 96,98,107
Precaution Dose 2,01,38,994
Total 1,77,79,92,977

 

 

गेल्या 24 तासात, 14,123 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,23,38,673 इतकी झाली आहे.

परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.60% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासात 6915 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली 85,680 वर आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 0.20% आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 7,84,059 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 76.91 कोटींपेक्षा अधिक (76,91,67,052) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.06% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.96% इतका आहे.

Exit mobile version