गेल्या 24 तासात 5,921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 63,878

गेल्या 24 तासात  24.62l (24,62,562) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 178.55 (1,78,55,66,940) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,06,52,074 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,01,981
2nd Dose 99,73,554
Precaution Dose 42,29,049
FLWs 1st Dose 1,84,10,265
2nd Dose 1,74,55,444
Precaution Dose 63,53,448
Age Group 15-18 years 1st Dose 5,52,63,296
2nd Dose 3,01,57,910
Age Group 18-44 years 1st Dose 55,23,68,002
2nd Dose 44,83,30,464
Age Group 45-59 years 1st Dose 20,23,64,644
2nd Dose 18,10,79,986
Over 60 years 1st Dose 12,64,84,390
2nd Dose 11,27,69,772
Precaution Dose 99,24,735
Precaution Dose 2,05,07,232
Total 1,78,55,66,940

 

गेल्या 24 तासांत 11,651कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,23,78,721झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.65%झाला आहे.

गेल्या 24 तासात 5921 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 63,878 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.15% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,40,905चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण  77.19 (77,19,14,261) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढविण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.84 %तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.63%.आहे.