गेल्या 24 तासात 4,362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.68%

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 4.80 लाखांहून अधिक (4,80,144) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 178.90 कोटी (1,78,90,61,887) मात्रांचा टप्पा पार केला आहे.
2,07,51,079 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,132
2nd Dose 99,76,076
Precaution Dose 42,46,421
FLWs 1st Dose 1,84,10,499
2nd Dose 1,74,60,733
Precaution Dose 63,89,301
Age Group 15-18 years 1st Dose 5,54,05,474
2nd Dose 3,09,62,112
Age Group 18-44 years 1st Dose 55,26,01,749
2nd Dose 44,98,37,567
Age Group 45-59 years 1st Dose 20,24,08,724
2nd Dose 18,14,43,266
Over 60 years 1st Dose 12,65,14,228
2nd Dose 11,29,95,122
Precaution Dose 1,00,08,483
Precaution Dose 2,06,44,205
Total 1,78,90,61,887

 

गेल्या 24 तासात 9,620 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,23,98,095 झाली आहे.
परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.68% इतका आहे.

गेल्या 24 तासात 4, 362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 54,118 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.13% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 6,12,926 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.34 कोटींपेक्षा जास्त (77,34,37,172) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.73% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.71%. नोंदविण्यात आला आहे