भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 93.33%
भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 22 लाखाहून जास्त (22,35,267)मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 163.84 कोटीहून अधिक (1,63,84,39,207) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,78,47,482 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये यांचा समावेश आहे-
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,03,93,820 |
2nd Dose | 98,37,436 | |
Precaution Dose | 29,87,993 | |
FLWs | 1st Dose | 1,83,92,579 |
2nd Dose | 1,71,74,064 | |
Precaution Dose | 31,02,620 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 4,37,27,771 |
Age Group 18-44 years | 1st Dose | 53,70,23,165 |
2nd Dose | 39,48,22,719 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 19,95,79,974 |
2nd Dose | 16,83,78,040 | |
Over 60 years | 1st Dose | 12,43,87,830 |
2nd Dose | 10,50,18,240 | |
Precaution Dose | 36,12,956 | |
Precaution Dose | 97,03,569 | |
Total | 1,63,84,39,207 |
गेल्या 24 तासात 3,06,357 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,76,77,328
रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 93.33% झाला आहे.
गेल्या 24 तासात 2,86,384 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 22,02,472 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 5.46% आहेत.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,62,261 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.21 कोटीहून अधिक (72,21,66,248 ) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 17.75% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 19.59% आहे.