देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,09,918 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94. 37%

देशात ,  गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 28 लाखाहून अधिक (28,90,986) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात, आतापर्यंत एकूण 166 कोटी 3 हजारांहून  अधिक (1,66,03,96,227) मात्रा देण्यात आल्या आहेत.

एकूण 1,81,83,260 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती

पुढील तक्त्यात :

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,95,314
2nd Dose 98,64,386
Precaution Dose 33,10,296
FLWs 1st Dose 1,83,95,796
2nd Dose 1,72,31,856
Precaution Dose 37,62,672
Age Group 15-18 years 1st Dose 4,59,99,539
Age Group 18-44 years 1st Dose 54,03,78,710
2nd Dose 40,37,34,228
Age Group 45-59 years 1st Dose 20,01,78,297
2nd Dose 17,09,81,480
Over 60 years 1st Dose 12,48,06,178
2nd Dose 10,65,72,253
Precaution Dose 47,85,222
Precaution Dose 1,18,58,190
Total 1,66,03,96,227

 

 

गेल्या 24 तासात 2,62,628  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे असून (महामारीच्या सुरवातीपासून) लागण

झालेल्यांपैकी एकूण 3,89,76,122 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 94.37% झाला आहे.

गेल्या 24 तासात 2,09,918 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 18,31,268 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 4.43 % इतके आहेत.

देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 13,31,198 चाचण्या करण्यात आल्या.

भारताने आतापर्यंत 72.89 कोटीहून अधिक (72,89,97,813) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 15.75% आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी  दर 15.77%  इतका आहे.