गेल्या 24 तासात 13,405 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 1,81,075

गेल्या 24 तासात  35.50 (35,50,868)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 175.83  (1,75,83,27,441)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,00,25,470 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,00,867
2nd Dose 99,55,088
Precaution Dose 40,70,704
FLWs 1st Dose 1,84,08,181
2nd Dose 1,74,22,097
Precaution Dose 59,48,361
Age Group 15-18 years 1st Dose 5,38,88,975
2nd Dose 2,28,28,488
Age Group 18-44 years 1st Dose 55,06,26,127
2nd Dose 43,73,36,329
Age Group 45-59 years 1st Dose 20,20,82,455
2nd Dose 17,86,67,750
Over 60 years 1st Dose 12,62,49,050
2nd Dose 11,13,00,615
Precaution Dose 91,42,354
Precaution Dose 1,91,61,419
Total 1,75,83,27,441

गेल्या 24 तासांत 34,226 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,21,58,510

झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.38% झाला आहे.

गेल्या 24 तासात 13,405 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  1,81,075 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.42% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,84,247  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 76.12  (76,12,30,580) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.98% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.24% आहे.