Video : साप्ताहिक हवामान अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)नवीन उपक्रमास आरंभ केला असून दर गुरुवारी संध्याकाळी  गेल्या  सप्ताहातील हवामानाची ठळक वैशिष्ट्ये आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामानाचा अंदाज या व्हीडिओद्वारे उपलब्ध केला जाणार आहे.