Video : सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दर आठवडयात सुदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनांचा संतुलित वापर यावर ऑनलाईन राज्‍यस्‍तरीय वेबीनार मालिकेचे आयोजन करण्‍यात आले. या मालिकेचे तिस-या सत्रात

सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन: मार्गदर्शन किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर