मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणावणार नाही

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.