लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पारंपरिक पिकातून हमखास उत्त्पन्न मिळत नसल्याने दीर्घ काळात हमखास उत्त्पन्न देणाऱ्या वनशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. औसा तालुक्यातील लामजना येथील माधव शिंदे हे वनशेतीच्या माध्यमातून चांगले उत्त्पन्न घेत आहेत.
(स्टोरी : शिवराम कांबळे, लातूर)