कोरोना काळातील नियमांचे पालन करत टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात काल दिनांक १ जुलै रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान झाले. तर श्री संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीक्षेत्र आळंदी. आषाढी पालखी सोहळा जेष्ठ कृ. अष्टमी दिनांक २ जुलै २०२१ रोजी शासनाने नियोजित केलेल्या नियमानुसार पार पडला.
पालखी सोहळा फेसबुक पेजच्या सौजन्याने छायाचित्र आणि व्हिडीओ वाचकांसाठी देत आहोत.