मध्य महाराष्ट्र, काेकण-गाेव्यात मुसळधार पावसाची शक्यता

नैऋत्य मोसमी पावसाची पुढील वाटचाल दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, केरळ आणि लक्षद्वीपच्या उर्वरित भागात होण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार:

(शुक्रवार 4 जून 2021,सकाळ, जारी होण्याची वेळ: भारतीय प्रमाणवेळ 0800 वाजता)

अखिल भारतीय हवामान सारांश आणि अंदाज

 

आगामी 5 दिवसाच्या कालावधीसाठी हवामानाचा इशारा

 

 

4 जून (दिवस पहिला ): ♦ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने )

 

विदर्भ, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा , कोकण आणि गोव्याच्या तुरळक भागात  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता

♦ मध्य महाराष्ट्र , कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

5 जून (दुसरा दिवस ):♦ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे (30-40 किमी प्रतितास वेगाने )

 

विदर्भ, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा , कोकण आणि गोव्याच्या तुरळक भागात  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता

♦  कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

6 जून (तिसरा दिवस ): ♦ मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता

7 जून (चौथा दिवस ) ♦  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता

8 जून  (पाचवा दिवस ):♦  ♦  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

महाराष्ट्र आणि गोव्यात होण्याची शक्यता नाही

(तपशील आणि ग्राफिक्ससाठी कृपया येथे क्लिक करा)