Video : सेंद्रीय शेतीत रोग व्यवस्थापन कसे करावे?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्‍तीचा योग्‍य वापर प्रकल्‍प आणि मुंबई येथील फार्म दु फोर्क सोल्‍युशन्‍य यांचे संयुक्‍त विद्यमाने सेंद्रीय शेती यावर पंधरा दिवसीय राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन आयोजन दिनांक २१ सप्‍टेबर ते ९ ऑक्‍टोबर दरम्‍यान करण्‍यात आले होते. त्यात विविध विषयांचा परामर्श घेण्यात आला. सेंद्रीय पद्धतीने रोग नियंत्रण कसे करायचे? याचे मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ.

सौजन्य : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी