किटकनाशके वापरताना खात्रीपूर्वक वापरणे आवश्यक आहेत. विविध कारणांनी बंदी घालण्यात आलेल्या किटकनाशकांची आपण माहिती करून घेऊ. दि. ३० एप्रिल २०१० अखेर भारतामध्ये वापरास बंदी घालण्यात आलेल्या किडनाशकाची यादी
उत्पादनासाठी, आयातीकरिता व वापरासाठी बंदी घालण्यात आलेल्या किडनाशकांची यादी
अ.क्र
किडनाशकाचे नाव
अ.क्र
किडनाशकाचे नाव
१
अल्ड्रिन
१३
पेंटाक्लोरोफिनॉल
२
बेंझीन हेक्झॅक्लोराइड
१४
फिनाईल मरक्युरी अँसिटेट
३
कॅल्शियम सायनाईड
१५
सोडीयम मिथेन अर्सोनेट
४
क्लोरडेन
१६
टेट्राडिफॉन
५
कॉपर अँसिटोआर्सीनेट
१७
टोक्झाफेन
६
डायब्रोमोक्लोरोप्रोपेन
१८
अल्डीकार्ब
७
एंड्रीन
१९
क्लोरबेंझीलेट
८
इथाईल मर्क्युरी क्लोराईड
२०
डायएल्ड्रीन
९
इथाईल पॅराथिऑन
२१
मॅलिक हायड्राझाईड
१०
हेप्टाक्लोर
२२
इथिलीन डायब्रोमाईड
११
मेनॅझोन
२३
ट्रायक्लोरो अँसिटिक अँसिड (टिसीए)
१२
नायट्रोफिन
२४
मेटोक्झुरॉन
१३
पॅराक्वेट डायमिथाईल सल्फेट
२५
क्लोरोफेनविनफॉस
१४
पेंटाक्लोरो नायट्रोबेंझीन
२६
लिंडेन (दि. २५/३/११ रोजीच्या परिपत्रक नं. एस.ओ. ६३७ (इ) नुसार बंदी)
दि. ३० एप्रिल २०१० अखेर निर्यातीस परवानगी असलेल्या तथापि वापरास बंदी घातलेल्या कीडनाशकांची यादी
अ.क्र
किडनाशकाचे नाव
१
निकोटीन सल्फेट
२
बकॅप्टाफॉल ८०% पावडर
दि. ३० एप्रिल २०१० अखेर उत्पादनाकरिता, आयातीकरिता व वापरासाठी बंदी घातलेल्या फॉरम्युलेटेड कीडनाशकांची यादी
अ.क्र
किडनाशकाचे नाव
१
मिथोमिल २४% प्रवाही
२
मिथोमिल १२.५% प्रवाही
३
फॉस्फोमिडॉन ८५% प्रवाही
४
कार्बोफ्युरॉन ५०% पाण्यात विरघळणारी पावडर
WhatsApp
Twitter
Messenger
LinkedIn
Email
Print