Video : खडकाळ रानावर फळबाग; वर्षाला होते कोटीची उलाढाल

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत  चक्क माळरानावर शेती फुलवण्याची किमया एका जिद्दी शेतक-यानं केली असून वर्ष भरात कोटीच्या पुढे उलाढाल देखील होत आले.  किरण ढोकणे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.  लाॅकडाऊनच्या काळात टाॅमेटो पिकांत दहा लाख रूपयांच नुकसान  होऊन देखील त्यामधून सावरत नव्या जोमाने आता त्याच पिकामधुन भरघोस उत्पन्न घेतलेय. ..भविष्यात  सेंद्रिय खतांवर विषमुक्त फळे पालेभाज्यांच उत्पन्न घेऊन ते थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे.