गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 88.13 लाखापेक्षा जास्त मात्रा

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत देशात काल 16 ऑगस्ट 2021 रोजी सुमारे 88 लाखाहून अधिक (88,13,919) मात्रा,…

देशातली 19 मेगा फूड पार्क्स लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु

देशातली 19 मेगा फूड पार्क्स, अंमलबजावणीच्या विविध टप्यावर असून त्यांचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे…

कृषीसल्ला : दिनांक 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट, 2021

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते…

फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे रोजगार, गुंतवणूक वाढेल

मुंबई, दि. १७ : ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच…

सोयाबीन पिकात किडी व रोगाचा प्रादुर्भाव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्‍या पथकानी दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी जिल्‍हयातील मौजे…

सद्य परिस्थितीत कपाशीमधील रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

मराठवाडयात कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तसेच मागील…

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन

मुंबई, दि. १७- मुंबई महानगरपालिकेच्या कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या…

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’

राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा…