कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांपैकी 64% मात्रा ग्रामीण भारतात

ग्रामीण भागातल्या लसीकरणावर लक्षणीय भर, ग्रामीण भागापर्यंत व्याप्ती पूर्णपणे शक्य – डॉ व्ही के पॉल कोरोना…

रेशनवर आता नोहेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (चौथा टप्पा ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लाभार्थींना आणखी पाच…

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार?

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही…

केरोसिनचे सुधारित दर जाहिर; अशी झाली वाढ

मुंबई, दि.२३ : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून केरोसिनचे…

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी मोहिम

मुंबई, दि. २३ : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि. 1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

औरंगाबाद विभागातील नळजोडण्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश

• मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा मुंबई, दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक…

आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ

मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा मुंबई, दि. २३ : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १…

शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ

‘माविम’तर्फे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शेतकरी महिलांना बी-बियाणे व औषधींचे वितरण ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात…

१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका

२० जुलै २०२१ रोजी होणार मतमोजणी न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर  या 5…

भारत आणि फिजी यांच्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात सामंजस्य करार

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि फिजीचे कृषी, जलमार्ग व पर्यावरण मंत्री डॉ.…

कृषी सल्ला : मराठवाडयात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची…

रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवा

रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीचा…

राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांच्या फायद्याची : कृषिमंत्री  दादाजी भुसे राज्यात खरीप हंगामास सुरवात झाली असून,…

महाराष्ट्रात १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

महाराष्ट्रात कालपर्यंत ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे…

डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने पाठवले

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या…

देशात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

भारतात गेल्या 24 तासात 53,256 नव्या रुग्णांची नोंद. 88 दिवसातला निचांक भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल…

ग्रामीण भागासाठी ‘जान हैं तो जहाँ हैं’ अभियान

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज ‘जान हैं तो जहां हैं’ या देशव्यापी…

आगा खान पॅलेस आणि कान्हेरी लेण्यांमध्ये 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन

आज  7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे येथील ऐतिहासिक आगा खान पॅलेस आणि मुंबईतील कान्हेरी लेण्यांमध्ये…

योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करण्याचे निर्देश

बुलडाणा दि.21 : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी…