स्वॅब न घेता केवळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून कोविड चाचणी

नागपूरच्या नीरी संस्थेने विकसित केले मीठाच्या पाण्याने गुळण्यांच्या माध्यमातून कोविड आरटी-पीसीआर चाचणी करणारे अभिनव रुग्ण-स्नेही उपकरण…

कृषी हवामान सल्ला; २८ मे ते १ जून २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28,29 व 30 मे रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयत तुरळक…

द्रवरूप जिवाणू खते परभणीच्या कृषी विद्यापीठात विक्रीला उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय मृदा जैव विविधता – जैविक खत प्रकल्पामध्‍ये विविध पिकांसाठी द्रवरुप जिवाणु खते विक्रीसाठी उपलब्‍ध असुन सदरिल द्रवरूप जिवाणु खतांचे दर  प्र‍ती लिटर रूपये ३७५ /- या प्रमाणे आहे.…

दुर्गम ग्रामीण भागात लसीकरणाला वाढता प्रतिसाद

अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साकलीउमर येथे झालेल्या…

म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी

३१ मे ते ५ जूनदरम्यान अभियान राबविणार सोलापूर, दि.28: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहेत.…

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण; जूनअखेर लागणार निकाल मुंबई, दि. २८ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१…

राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना फार मोठा दिलासा

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ – अस्लम शेख मुंबई, दि. २८ : राज्याच्या मत्स्यव्यवसाय…

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार

मुंबई, दि. २८ : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध…

भारताच्या लसीकरण प्रक्रियेसंबंधी मिथके आणि तथ्ये

नीती आयोगाने मांडलेली बाजू भारताच्या कोविड -19  लसीकरण कार्यक्रमाबाबत अनेक भ्रामक कल्पना सध्या कानावर येत आहेत.…

कोरोना: बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन

मुंबई, दि. २७ : कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी…

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून…

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय

मुंबई, दि. २७ : राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या…

बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल

मुंबई, दि. २७ : कोरोना संकटकाळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क, सॅनिटायझरची…

कोकणातील धोकादायक दरडग्रस्त गावांचेही होणार पुनर्वसन

मुंबई, दि. 27: राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या नैसर्गिक…

खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे निर्देश

कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज…

देशव्यापी लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा केला पार

सलग 13 व्या दिवशी, दैनंदिन कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा अधिक भारतात सलग दहाव्या दिवशी…

जून महिन्यात करण्याची शेतीची महत्वाची कामे

बागायती कापूस बीटी कापूस लागवडीनंतर 30 दिवसानी नत्र खताचा दुसरा हप्ता (50 किलो नत्र प्रति हेक्टर)…

उत्पादन तंत्र : पौष्टिक आणि शक्तिदायक नाचणी पिक

राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात…

उत्पादन तंत्र : खरीपातील उत्पन्न मिळवून देणार तूर

खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला २१ ते २५० से.ग्रे.तापमान चांगले मानवते. महाराष्ट्रामध्ये…

उत्पादन तंत्र : अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे बाजरी पीक

बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या…