भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार

75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील  कमतरता दूर करण्यासाठी केंद्र…

कोविड-19 रुग्णांसाठी गृह-अलगीकरणासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना

कोविड-19 महामारीला प्रतिसाद आणि व्यवस्थापनात केंद्र सरकार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय आणि सहकार्य करत…

भारतातील एकूण लसीकरणाची संख्या 15.22 कोटींहून अधिक

गेल्या 24 तासांत देशभरात 19 लाख कोविड चाचण्या, एका दिवसातील सर्वाधिक चाचण्यांचा विक्रम देशाची लसीकरणाबाबत उल्लेखनीय…

कृषी हवामान सल्ला; ३० एप्रिल ते ५ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 30 एप्रिल ते 02 मे रोजी मराठवाडयातील सर्व  जिल्हयात  तुरळक ठिकाणी…

महाराष्ट्र दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन

मुंबई दि. ३० : महाराष्ट्र दिनाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. ०१ मे, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे…

जलजीवन मिशनच्या ५२७ कोटींच्या आराखड्याला मंजुरी

यवतमाळ, दि. 30 : जलजीवन मिशन अंतर्गत मार्च 2024  पर्यंत देशातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत वैयक्तिक नळ…

मुख्याध्यापकाची लसीकरण जनजागृतीसाठी दुचाकीवरून भटकंती

कोरोना लसीकरणाला गावातील नागरिकांचा विरोध…. गैरसमजामुळे नोंदणीला मिळणारा नकार…. दुर्गम डोंगराळ भाग…. साधनांच्या मर्यादा….. यापूर्वीच्या प्रयत्नात…

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याचे योग्य नियोजन

मुंबई, दि.३० : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन…

महाराष्ट्रातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला; असे असतील निर्बंध

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनची मुदत १५ दिवसांसाठी पुन्हा वाढविली असून 1 मे पर्यंत…

गेल्या 24 तासात देशभरात सुमारे 2.69 लाख रुग्ण कोरोना मुक्त

15 कोटीहून अधिक लसीकरण मात्रा देत भारताने पार केला महत्वपूर्ण टप्पा कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत…

आयुष 64 हे सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 संसर्गाच्या उपचारात उपयुक्त

कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या…

ऑक्सिजन उपलब्धतेच्या समस्येवर असा शोधला त्वरित उपाय

आयआयटी मुंबईतील तज्ञांनी नायट्रोजन निर्मिती सयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती संयंत्रात रूपांतर करून ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला…

भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनानिमित्त विशेष लेख ३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब…

डॉ.हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना धनादेशाद्वारे वितरण

नाशिक, दि.२९  : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ…

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘कोविड-केअर सेंटर’ सुरू करण्यास मान्यता

बाजार समित्यांना कोविडच्या उपचाराशी निगडीत बाबींवर भांडवली खर्च करण्यास मंजुरी राज्यात  कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत…

कृषि हवामान सल्ला; २७ एप्रिल ते २ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 27 एप्रिल रोजी बिड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी…

मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे

आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने हवामानविषयक इशारे देण्यासाठी जारी केलेल्या अखिल भारतीय…

रेल्वेने सज्ज ठेवली सुमारे 64 हजार खाटांची व्यवस्था

देशाच्या विविध भागांत वापरले जात आहेत रेल्वेचे 169 कोविड सुविधा डबे कोविड विरोधात एकजूटीने सुरु असलेल्या…

गेल्या 24 तासात 2.51 लाख रुग्ण बरे

ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आयात केलेल्या 10 मेट्रिक टन आणि 20 मेट्रिक टन क्षमतेच्या…